दोन विडिओ

असेच एकदा इंटरनेटवर  वर शोध घेता मला कविवर्य भटांचे पुढील दोन विडिओ सापडलेत. हे विडिओ या संकेतस्थळावर असावेत असे वाटले, म्हणून पाठवीत आहे. खालील दुव्यांवर टिचकी देऊन विडिओ पाहावेत.

  1.  http://www.youtube.com/watch?v=Ix-N5ZdeRf0
  2.  http://www.youtube.com/watch?v=sNyjRht5pgg&mode=related&search=

माझ्याकडून या संकेतस्थळाच्या उपक्रमाला मनापासून धन्यवाद.

प्रमोद हरदास

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

भट्साहेबाना गझल सादर करताना पाहण्याचे भाग्य न लाभलेल्या माझ्यासारख्या अभाग्यासाठी फारच महत्वाचा दुवा! धन्यवाद!

अजुन एक विडीयो पाठवतो आहे. यात देवकी पंडीत कविवर्य भटांच्या मैफलीमधे गात आहेत.
http://www.youtube.com/watch?v=du1ksIinaGk

गझलसम्राट भटांना त्यांच्या  दमदार शैलित गझल सादर करताना बघुन शहारे आले. अजुन अशाच लिंक्स द्याव्यात. 

अल्फा मराठी वर सादर झालेल्या नक्षत्रांचे देणे-सुरेश भट, ह्या संपुर्ण कार्यक्रमाच्या दोन लिंक्स !
http://apalimarathi.com/NakhatracheDene.html
 
प्रसाद,बुलढाणा.

तुम्ही फार चांगली लिंक उपलब्ध करुन दिलीत.  आभारी आहे.