व्रुत्त

नमस्कार, सर्व प्रथम ह्या स्थळाशी संबधित सगळ्यान्चे मनापासुन आभार. अशुद्ध लेखना बद्दल क्षमा असावी.

    मला गझलेशी समबन्धित वॄत्ते या बद्दल माहिती हवी आहे. कॄपया कुणी मार्गदर्शन करेल का? एखादे पुस्तक सुचविल्यास मी आभारी राहिन.

अज्ञ बालक          

गझलचर्चा: 

प्रतिसाद

विनय वाईकर यांच्या (नाव आठवत नाही, आईना-ए-गझल असावे बहुतेक) पुस्त्कात आडेंचा गझलेच्या वॄत्तांवर एक लेख आहे, तसेच ए.के.शेख यांच्या मोरपीस या पुस्त्कात  वॄत्तांवर राम पंडितांची लेखस्वरूपी प्रस्तावना आहे.
ंगझलसागर प्रतिष्ठानाने छापलेल्या अंकात ही आपल्याला बरीच उप्युक्त माहिती मिळू शकेल.े

अज्ञ बालक... गंमतच आहे!

   समीर, आपले आभार.
विनय वाइकर यांच्या गझल दर्पण मध्ये तो लेख आहे. पण मला फारसा बोध झाला नाही. मी आजवर भट वगळता मराठी गझल वाचलीच नाही. आता आपण सुचविलेली दोन्ही पुस्तके वापरुन पाहीन.
 पुन्हा एकदा आभार.
अज्ञ बालक.