आवे
जीवनाचे रोज दावे
वाद्ळाचे पेहरावे
माणसाची हाव वाढे
वेदनेचे चोर कावे
अंत नाही वंचनेला
ओंजळीला खूप चावे
शोषणारे या भुकेला
भाकरीचे हेलकावे
कायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे
जीवनाला भाजणारे
पापण्यांचे बंद आवे = बापू दासरी
गझल:
'नाव' हे त्या तुझ्या दिवाण्याचे
( काळजी घे जरा उखाण्याची )
जीवनाचे रोज दावे
वाद्ळाचे पेहरावे
माणसाची हाव वाढे
वेदनेचे चोर कावे
अंत नाही वंचनेला
ओंजळीला खूप चावे
शोषणारे या भुकेला
भाकरीचे हेलकावे
कायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे
जीवनाला भाजणारे
पापण्यांचे बंद आवे = बापू दासरी
प्रतिसाद
चक्रपाणि
गुरु, 17/07/2008 - 08:08
Permalink
हेलकावे,बारकावे
शोषणारे या भुकेला
भाकरीचे हेलकावे
कायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे
हे फारच आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
प्रदीप कुलकर्णी
गुरु, 17/07/2008 - 18:53
Permalink
आवा...
कायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे
वा...छान.
जीवनाला भाजणारे
पापण्यांचे बंद आवे
सुंदर...आवा या शब्दाचा छान वापर. ़ उत्तम कल्पना.
लहानपणी गावात कुंभाराचा आवा पेटलेला असताना पाहायला मजा यायची...विशेषतः हिवाळ्याच्या दिवसांत...उबदार वाटायचे. ठिणग्यांची भीतीही !
जुनी आठवण जागी केलीत, दासरीसाहेब. धन्यवाद.
योगेश वैद्य
शुक्र, 18/07/2008 - 11:11
Permalink
मला
कायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे
जीवनाला भाजणारे
पापण्यांचे बंद आवे
हे शेर आवडले.
गझलरसीक (not verified)
शनि, 19/07/2008 - 11:05
Permalink
अतीशय सुरेख!
अंत नाही वंचनेला
ओंजळीला खूप चावे
जीवनाला भाजणारे
पापण्यांचे बंद आवे
अतीशय सुरेख!
आजानुकर्ण
शुक्र, 25/07/2008 - 20:44
Permalink
सहमत
सहमत आहे. गझल आवडली. जुनी आठवण जागी केलीत.
स्नेहदर्शन
शनि, 26/07/2008 - 11:05
Permalink
वा वा
शोषणारे या भुकेला
भाकरीचे हेलकावे
कायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे
.................हे शेर छानच आहेत
गझल छान जमली आहे
मानस६
रवि, 27/07/2008 - 12:42
Permalink
अंत नाही वंचनेला
अंत नाही वंचनेला
ओंजळीला खूप चावेकायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे.. वा वा
-मानस६
अनंत ढवळे
रवि, 27/07/2008 - 16:19
Permalink
आवे
पापण्यांचे बंद आवे !!
चांगली कल्पना !
चित्तरंजन भट
सोम, 28/07/2008 - 15:10
Permalink
सहमत आहे
प्रदीपरावांशी सहमत अगदी आहे. गझल आवडली बापू.
बापू दासरी
गुरु, 31/07/2008 - 06:40
Permalink
आभार
शे-यांनी चेतना दिली , आभार. बापू
सुरज (not verified)
गुरु, 31/07/2008 - 07:58
Permalink
एकस्लन्त गझल
फार छान ...............
कायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे
शोषणारे या भुकेला
भाकरीचे हेलकावे
विनोद सावळीकर (not verified)
शुक्र, 01/08/2008 - 15:06
Permalink
छान
बापूजी गझल आवडली- विनोद
Jyoti Dasri (not verified)
शुक्र, 01/08/2008 - 18:01
Permalink
आवे
sahityatik bhashet sangata yenar nahi. pan gazal sarva samanyancha wastavte chi olakh watali.
विजय कोळेश्वर (not verified)
गुरु, 07/08/2008 - 06:18
Permalink
वा
बापू़़जी दमदार गझल- विजय
रामदास होटकर,अलिबाग (not verified)
शनि, 09/08/2008 - 07:56
Permalink
अतिउत्तम
मनाला भावणारी, अंत:क्करणाला भिडणारी गझल , पुढेही अशाच रचना होवो ही कामना- रामदास होटकर, अलिबाग
बापू दासरी
शनि, 09/08/2008 - 07:58
Permalink
आभार
आभार
रसिका (not verified)
बुध, 20/08/2008 - 07:06
Permalink
व्वा
खासच!- रसिका