भीती
नेत्र हे दाटण्याची वाटते भीती
टोमणे ऐकण्याची वाटते भीती
सारखी माणसाची बाटते नीती
एकटा राहण्याची वाटते भीती
भ्रष्ट, खोटारड्यांची राजनीती ती
हो! खरे बोलण्याची वाटते भीती
चोचले जास्त झाले, व्हायची फजिती
कायदा मोडण्याची वाटते भीती
सोसले फार आता बास ही प्रीती
मीच तो आज ज्याची वाटते भीती
गझल:
प्रतिसाद
कैलास
सोम, 06/09/2010 - 11:11
Permalink
चांगली गझल अनिल.. पुलेशु
चांगली गझल अनिल..
पुलेशु
अनिल रत्नाकर
सोम, 06/09/2010 - 13:22
Permalink
कैलासजी, प्रोत्साहनाबद्द्ल
कैलासजी,
प्रोत्साहनाबद्द्ल धन्यवाद.
अजय अनंत जोशी
मंगळ, 07/09/2010 - 23:34
Permalink
हं.... टोमणे ऐकण्याची वाटते
हं....
टोमणे ऐकण्याची वाटते भीती
छान.
अनिल रत्नाकर
बुध, 08/09/2010 - 08:09
Permalink
धन्यवाद अजयजी.
धन्यवाद अजयजी.
गंगाधर मुटे
बुध, 08/09/2010 - 21:05
Permalink
चांगली गझल.
चांगली गझल.
अनिल रत्नाकर
बुध, 08/09/2010 - 23:38
Permalink
गंगाधरजी धन्यवाद.
गंगाधरजी धन्यवाद.
निलेश कालुवाला
गुरु, 23/09/2010 - 17:08
Permalink
सोसले फार आता बास ही
सोसले फार आता बास ही प्रीती
मीच तो आज ज्याची वाटते भीती
छान.हा प्रवास असाच सुरू ठेवा.हळूहळू शब्दाला धार येत जाईल.
बहर
शुक्र, 24/09/2010 - 21:59
Permalink
छान.
छान.
अनिल रत्नाकर
शनि, 25/09/2010 - 00:33
Permalink
निलेशजी, बहरजी धन्यवाद.
निलेशजी, बहरजी धन्यवाद.