असा मी असामी
Posted by भूषण कटककर on Wednesday, 17 December 2008असा मी असामी
गझल:
तुला सोडूनही येतो पुन्हा मी
तुझ्यापाशीच माघारा कितीदा !
गझल
असा मी असामी
निर्जीव वादळ
======================
नकोस देऊ गाय कुणाला
नात्यावरची साय कुणाला
भिजून चिंब चिंब मी
तरी नसे तुडुंब मी
टीप- खालील गझलेत अक्षरांवर दिलेले टिंब हे अनुस्वार नाहीत.
चल पुढे
उपाय पाहिजे