भीमवंदना
५ डिसेंबर १९८७ रोजी धम्म उपासक संघ, जळगाव इथे झालेल्या 'एल्गार' ह्या कार्यक्रमात कविवर्य सुरेश भट ह्यांनी गायलेली भीमवंदना त्यांच्या ८३ व्या जन्मदिनानिमित्त खास सादर.
( भीमवंदनेची एमपी३ फाइल सुरेश भटांचा निकटचा स्नेह लाभलेले श्री. राजेंद्र जोशी ह्यांनी अतिशय कमी वेळेत त्यांच्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून दिली ह्याबद्दल सुरेशभट.इन अत्यंत आभारी आहे. संकेतस्थळावरील सर्व एमपी३ ध्वनिफिती त्यांनीच तयार केल्या आहेत.)
प्रतिसाद
प्रदीप कुलकर्णी
मंगळ, 15/04/2014 - 19:55
Permalink
जबरदस्त...!
जबरदस्त... ! .डॉ. बाबासाहेबांचा जन्मदिन काल (14 एप्रिल) झाला...आज (15 एप्रिल) भटसाहेबांचा जन्मदिन...आणि ऐकायला मिळाली भटसाहेबांच्या आवाजातली भीमवंदना! सुंदर योगायोग... दोघांनाही विनम्र आदरांजली...