असाच कधी

असाच कधी बसलो होतो आसव गाळीत मी
विरहात तुझ्य प्रिये होतो एकान्त जाळीत मी

कळे न मज कसे असावे जिवन तुज वाचुनि
वाळू मध्ये स्वप्नान्चे होत चित्र ऊतारीत मी

वाहुन गेले चित्र जरी राहिलो मी बाकी
काळच्या लाटे सोबत का नव्हतो धावीत मी

असेन ही मी खुळा कदाचित समजून ही उमजेना
पण जिवनात मझ्या महत्व तुझे जाणीत होतो मी

शगुन

गझल: