गझल : रात्र सारी चांदण्याने दु:खः माझे पाहिले - पु नः संपादित
रात्र सारी चांदण्याने दु:खः माझे पाहिले - पु नः संपादित
१.
रात्र सारी चांदण्याने दु:खः माझे पाहिले
अंतराच्या हुंदक्याने शल्य माझे पाहिले....१.
जे कधी माझे न होते,स्वप्न ते मी पाहिले
काळजाच्या चिंधड्या नी रक्त माझे पाहिले....२.
ईश्वराची हि असावी अल्प कि मोठी क्रुपा
ह्या जगी मी भांडताना मित्र माझे पाहिले....३.
श्वास माझा क्षीण होता, ना कधी रडले कुणी
मी हवे चा हा दगा, नी भोग माझे पाहिले....४.
तू नको जाऊस सारा भार ऊरी घेउनी
सोडवूनी हात गेले, आप्त माझे पाहिले....५.
(सोडवूनी हात जाती, मित्र माझे पाहिले....५.)
- ` खलिश ' - - विठ्ठल घारपुरे, अहमदाबाद. / २१-०६-२००९.
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
रवि, 21/06/2009 - 22:53
Permalink
रात्र सारी चांदण्याने दु:खः माझे पाहिले
प्रिय खलिश,
रचना छान आहे.
जे कधी माझे न होते,स्वप्न ते मी पाहिले
रात्र सारी चांदण्याने दु:खः माझे पाहिले
ह्या ओळी विशेष.
तुम्हाला गझलेच्या तंत्राचा बऱ्यापैकी अंदाज आलेला दिसतो. पण ह्या गझलेत एकच उणीव आहे. गझलेत अकारान्त स्वरयमके वापरता येत नाहीत. त्यामुळे भोग, दुःख, शल्य अशी यमके चालणार नाहीत.
चित्तरंजन
खलिश
सोम, 22/06/2009 - 08:33
Permalink
जे कधी माझे न होते,स्वप्न ते मी पाहिले
मा न्य व र,
ध न्य वा द.
लो भ अ सा वा.
****
खलिश
रवि, 28/06/2009 - 20:08
Permalink
गझलेत अकारान्त स्वर यमके वापरता येत नाहीत.....
मा न्य व र, स प्रे म न म स्का र....
आपल्या उत्तेजना आणी सू च नां ब द्द ल मी आ प ला ह्र द य पूर्व क आभा री आ हे.
मी म रा ठी ग झ ल ले ख ना त न वी न च पदार्पण के ले आहे, व मा झा अ नु भ व प ण क मी आ हे.
प ण उर्दू ग झ ल म धे अ का रा न्त य म के स र्रा स वा प र ली गे ली आ हे त, जी आ प णां स मा ही त च अ स ती ल. on the contrary, they add a subtle beauty to the poetry. I quote some of Meer's shares where the whole ghazal and many of his gfhazals are in this form.
१.
" अब के जुनूं में फ़ा स ला शा य द न कु छ र हे...
दा म न के चाक और गि रे बां के चा क में........."
२.
" हो गा कि सी दी वा र के सा ये के त ले "मी र"
क्या काम मु हो ब्ब त से उस आराम त ल ब को ? "
३.
नै का बे नै दैर के क़ाबिल...
म ज़ ह ब उन का है सैर के क़ाबिल...
४.
" शा म से कु छ बु झा सा र ह ता है
दि ल हुआ है चि रा ग़ मु फ़ लि स का..."
आ प ल्या ल क्षा त ये ई ल च की ह्या अ का रा न्त य म का मु ळे गाय ना त कि ती गो ड वा आ ला आ हे.....
....मा न्य व र , ह्यां स म रा ठी ग झ ल ले ख ना च्या नि य मां चे मी के ले ले खं ड न किं वा उल्लं घ न किं वा त सा प्र य त्न ही मा नू न ये हि वि नं ती. ही मा झी शं का जी मी ये थे मां ड ली आ हे.
लो भ असावा हि वि नं ती.
` खलिश ' - वि ठ्ठ ल घा र पु रे / २८-०६-२००९.
विश्वस्त
मंगळ, 30/06/2009 - 20:53
Permalink
अकारान्त स्वरयमके
अकारान्त स्वरयमके चालत नाहीत.
भास
हात
मार
अशी यमके चालणार नाहीत.
मीरच्या त्या गझलेत
जिस-तिस
किस
मुफलिस
खिस
इस
मजलिस
अशी यमके आहेत.
खलिश
मंगळ, 30/06/2009 - 22:07
Permalink
मा न्य व
मा न्य व र,
ज र अका रान्त य म के चा ल त च न स ती ल त र :
* दैर के क़ाबिल,
* सैर के क़ाबिल...
***
चा क में
***
*मु फ़ लि स का
*****
व गै रे य म का नां क श्या म धे मो जा वे ?
१. मा झी शंका अ शी आ हे की:
*-चा क में म धी ल `क ' हा अ का रा न्त ध रा वा का ?....ज र `भास,हात,मार ईत्यादी चालत न स ती ल त र ?
*-मुफलिस म धी ल `स' अका रा न्त मो जा वा का ? की `स' च्या अगो द र चा `इ' ईका रा न्त आहे म्ह णू न तो य म क च ल तो ?
क्रु प या ह्या व र ज रा प्र का श टा क ण्या स वि नं ती.
ह्या बा ब ती त ए खा दे पु स्त क अ स ल्या स सां गा वे.
`ख लि श ' ३०-०६-२००९.
*****
Sir, below are the references quoted and i request your valuable suggestions/explanations on them.kindly suggest any book, which clarifies the quoted doubts.
thanks and regards
`khalish'/30-06-2009.
अकारान्त स्वरयमके चालत नाहीत.
भास
हात
मार
अशी यमके चालणार नाहीत.
जिस-तिस
किस
मुफलिस
खिस
इस
मजलिस
अशी यमके आहेत.
चा क में
आराम त ल ब को ?
दैर के क़ाबिल
सैर के क़ाबिल