असत॑ ना कोनि कोनाचे


असते इथे ना कुनि हि कुनाचे
आयुषय गाने मिलनाचे विरहाचे

थटटा कशि जिवघेनि नशिबाचि
ओठि न थेम्ब , मेघ नयनि आसवान्चे

माझ्या तिच्यात भेद इतकाच होता
मि स्वप्नवेडा , जग तिचे वास्तवाचे

हरवुन बसलो स्वताला तळहाति
गवसले तरिना दार माझ्या नशिबाचे

जखमा नसे क्षुद्र या ह्रदयाच्या
आहेत हे तर धडे जिवनाचे

भेट प्रेमाचि असति मलाहि मिळालि
पण नव्हते जवळ मोल चुकवायचे

गझल: 

प्रतिसाद

ही रचना तंत्रशुद्ध नाही.