तळमळ

परदेशात राहुन मनात जी मायभुमी विशायी तळमळ निर्माण होते ती फैझ आणी झाफर याच्या लेखणीतून सहाजतेने व्यक्त होते.  भारतातून बाहेर गेल्यावाराच मला त्यान्च्या आर्ततेचि, व्याथेचि ओळख पटली.  फैझ म्हणतात

नही  निगाह मे मन्झिल तो जुस्तजु ही सही
नही विसाल्-ए-मयस्सार तो आरजु ही सही
ना तन मे खुन फराहम, ना अश्क आखोन मे
नमाझ-ए-शौक तो वाजिब है, बे-वुजुन ही सही

गझलेच्या मतल्यात फैझ म्हणतात


दयार्-ए-गैर मे महरम अगर नही कोई
तो 'फैझ' जिक्र्-ए-वतन आपने रु-ब-रु ही सही
देशाकडच्या गोश्टी आणी त्याही  भटान्च्या कवितेच्या सन्निध्यात, यापेक्शा मोठी नाविन वर्षाचि भेट कोण्ती?


मिलिन्द