वसंता....

अतूरतेने वाट पाहतो
लवकर धरतिवर येरे वसंता

आटवनी फुलोर्‍यात घेउनी
झर झर आवाज देरे वसंता

अंगणात माज्या बरस आगोदर
सुगंध मातिचा देरे वसंता

ओसाड जमिनिवर बरसुनी
गाने हिरवळीची गारे वसंता

निळ्या आकाशी झेप घेउनी
सप्तरंग तू देरे वसंता

अजुनी आहे एकटाच मी
घेउन तिला तू येरे  वसंता

                                          _गौतम.रा.खंडागळे.

प्रतिसाद

भन्नाट रचना......
अंगणात माज्या बरस आगोदर
सुगंध मातिचा देरे वसंता

ओसाड जमनिवर बरसुनी
गाने हिरवळीची गारे वसंता

निळ्या आकाशी झेप घेउनी
सप्तरंग तू देरे वसंता

अजुनी आहे एकटाच मी
घेउन तिला तू येरे  वसंता

धन्यवाद आनंद झाला