पारिजात
नव्हती कधीच अपेक्शा सख्ये तुझ्या समागमाची
भेटीस हाय का मग आली माझ्या ही रात्र आसवाची
केले किती बहाणे मी तुज दुर सारण्याचे ओठात हाय का मग आले हे तराणे तुझ्या स्मरणाचे
दुरस्थ मी जरासा होतो रणान्गणाहुनि
जखम हि अशी या अश्वथाची हाय का आली मग नशिबी
आता कुठेशी होती झाली जगण्यास सुरुवात माझ्या
हे घाव का मग बान्धिलेस तु ललाटीस माझ्या
गुन्फले तुज मी स्वप्नात माझ्या, श्वासात माझ्या चान्दण्याचे हे घाव का मग निद्रेस माझ्या
नव्हती कधीच अपेक्शा ना मोगरयाची ना चाफेकळीची
गजरा काट्यान्चा हाय का मग असा हा नशिबी माझ्या
वेचिल्या तुझ्यचसाठी मी तारकान्च्या दीपमाळा माझ्याच आसमन्ती हाय का मग उल्केचा हा रोष आला
आठवणीत माझ्या जपले मी स्पर्शान्चे पारिजात तुझ्या कोठेतरी कसाही आहे का परन्तु मी आठवणीत तुझ्या

Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
संपादक
सोम, 30/04/2007 - 18:49
Permalink
गझलेची बाराखडी
प्रत्येक दोन ओळीतल्या कल्पना छान आहेत, पण ह्या रचनेला गझल म्हणता येणार नाही. गझलेत वॄत्त, काफिया, रदीफ हे नियमानुसार असावेत.
अधिक मदतीकरता गझलेची बाराखडी वाचा आणि त्यानुसार बदल करा. काही शंका असतील तर जरुर विचारा अशी विनंती.
म्रुत्युन्जय
सोम, 30/04/2007 - 18:58
Permalink
माझा
माझा पहिलाच प्रयत्न आहे. चुक्भुल द्यावी घ्यावी.
अभिजित
बुध, 02/05/2007 - 11:37
Permalink
कविता
तुमचा प्रयत्न छान आहे. विषेश आवडलेला शेर.
केले किती बहाणे मी तुज दुर सारण्याचे
ओठात हाय का मग आले हे तराणे तुझ्या स्मरणाचे
याला गझलेचा बाज आहे. पण गझलेचे नियम मात्र तुम्ही पाळले नाहित. अर्थात पहिल्या प्रयत्नात ते जमतंच अस नाही. संपादकांनी दिलेल्या प्रमाणे बाराखडी वाचून पहा. मग तुम्हालाच सुधारणा करता येतिल.
तसेच्..शुद्धलेखनाची काळजी घ्या. सुरुवातीला अवघड वाटते मराठी लिहिणे पण वाचकाला तांत्रिकदृष्ट्या निर्दोष रचना वाचायला दिली मग त्याचा रसास्वाद घ्यायला मजा येते.
हे मी वाचक म्हणून काय वाटते ते सांगितले...गझलेबाबत बोलण्या इतकी हुकूमत नाही माझी. तेव्हा चूक-भूल देणे घेणे. :-)
आभिजित.