दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
सर्व गझलप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
( माफ करा, गझल विभागात अशा गद्यप्राय शुभेच्छा दिल्याबद्दल...! )
- प्रदीप कुलकर्णी
Taxonomy upgrade extras:
एक मी निःशब्द किंकाळीच होतो...
ऐकण्यासाठी सुना बाजार होता
सर्व गझलप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
( माफ करा, गझल विभागात अशा गद्यप्राय शुभेच्छा दिल्याबद्दल...! )
- प्रदीप कुलकर्णी
प्रतिसाद
संतोष कुलकर्णी
सोम, 12/11/2007 - 17:00
Permalink
धन्यवाद
धन्यवाद. आपल्या गझलेची वाट पाहत असतोच. पण शुभेच्छांनाही गझल हे माध्यम वापरले तर नैमित्तिक लेखन केल्यासारखे होईल. त्यामुळे चालायचेच.
हो ! आपल्यालाही गद्यच प्रतिसाद द्यावा लागतोय, त्याबद्दल....
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०