आपणांस काय वाटते?
ह्या संकेतस्थळाबद्दल आपले मत आणि ह्या संकेतस्थळाकडून आपल्याला असलेल्या अपेक्षा येथे मांडाव्यात. बदल आणि सुधारणा करताना अमूल्य मदत होईल.
'नवा प्रतिसाद द्या' ह्या दुव्यावर टिचकी द्या आणि आपला प्रतिसाद द्या. प्रतिसाद देताना किंवा लिखाण करताना अडचण येत असल्यास csbhat@gmail.com ह्या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा. आपण वापरत असलेली ऑपरेटिंग सिस्टिम आणि अडचणीचे नेमके स्वरूप कळवावे.
प्रतिसाद
विश्वस्त
गुरु, 10/09/2009 - 22:26
Permalink
कवीच्या नावावर क्लिक केले की
व्यवस्था पूर्ववत केली आहे.
vijay janwadkar
शुक्र, 11/09/2009 - 17:18
Permalink
कवल अपतीम
कवल अपतीम
चाणक्य
सोम, 14/09/2009 - 19:46
Permalink
ध्वनीफिती आणि चित्रफिती
ध्वनीफिती आणि चित्रफिती दिल्याने रसिकांसाठी मोठीच मेजवानी आहे. धन्यवाद.
क्रान्ति
बुध, 16/09/2009 - 22:27
Permalink
संस्थळाचे रूपरंग दिवसेंदिवस
संस्थळाचे रूपरंग दिवसेंदिवस अधिक लक्षणीय होत आहे. संबंधितांना धन्यवाद.
माझ्यासाठी तर हे संस्थळ एक तीर्थक्षेत्र आहे!
ऋत्विक फाटक
शनि, 19/09/2009 - 22:15
Permalink
या संकेतस्थळाइतके कार्यरत आणि
या संकेतस्थळाइतके कार्यरत आणि उत्तमोत्तम वाङ्मय असणारे अद्ययावत दुसरे संकेतस्थळ नाही!
इथे नवनवीन गझलांचा महापूर अखंड वाहो!
ऋत्विक फाटक
सोम, 26/10/2009 - 21:51
Permalink
आज (२६ ऑक्टोबर) नव्याने
आज (२६ ऑक्टोबर) नव्याने दिलेले हे सुधारित रूप अगदीच सुंदर आहे!
आता हे संकेतस्थळ इंटरनेटवरील 'उच्चभ्रू' विभागात गणले जाईल!!
या चैतन्यशील बदलासाठी खूप खूप धन्यवाद!
ज्ञानेश.
मंगळ, 27/10/2009 - 09:46
Permalink
ऋत्विकशी सहमत आहे. वेबसाईटला
ऋत्विकशी सहमत आहे.
वेबसाईटला शुभेच्छा.
विश्वस्त
मंगळ, 27/10/2009 - 10:59
Permalink
संकेतस्थळाचे हे रूप तात्पुरते
संकेतस्थळाचे हे रूप तात्पुरते आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे हा बदल करण्यात आलेला आहे.
कैलास
गुरु, 21/01/2010 - 19:04
Permalink
संकेतस्थळ असावे तर
संकेतस्थळ असावे तर असे........खूप शोधाअंती मिळाले......अत्यानंद झाला.....
डॉ.कैलास गायकवाड.
आनंदयात्री
सोम, 08/02/2010 - 22:39
Permalink
"नव्या गझला" मध्ये latest
"नव्या गझला" मध्ये latest गझला मला दिसत नाहीयेत.. त्या पान २ पासून पुढे दिसताहेत...
चिन्मय ब्रह्मे
मंगळ, 09/03/2010 - 15:12
Permalink
खरच खुप आनद झाला .. कल्पतेला
खरच खुप आनद झाला ..
कल्पतेला सलाम व आभार..
धन्यवाद..
रअहुल
सोम, 15/03/2010 - 13:45
Permalink
उप्क्रम चन अअहे
उप्क्रम चन अअहे
अजय कोरडे
सोम, 19/04/2010 - 11:03
Permalink
सर्व गझलकाराना
सर्व गझलकाराना विनन्ती
अतिशयोक्ती अलन्कार जास्त वापरु नका.जसे ए़खादी गोष्ट "ह जारो" व र्षात एकदा घडणे, उपहासात्मक स्वरुपात हरकत नाही.
ऋत्विक फाटक
रवि, 02/05/2010 - 14:24
Permalink
आत्ताच एक शुद्धलेखनाची चूक
आत्ताच एक शुद्धलेखनाची चूक आढळली...
वेबसाईटच्या मुखपृष्ठावर ज्या लिंक्स् आहेत त्यातील 'सहाय्य' या शीर्षकाऐवजी 'साहाय्य' असे झाले आहे.
मूळ शब्द 'सहाय्य' किंवा 'साह्य' या स्वरूपात प्रचलित आहे...
कृपया विश्वस्तांनी याची नोंद घेऊन योग्य तो बदल करावा.
फिरस्ता
शनि, 15/05/2010 - 13:47
Permalink
सुरेश भटांवर संकेतस्थळ ही
सुरेश भटांवर संकेतस्थळ ही कल्पनाच अतिशय कौतुक करण्यासारखी आहे.नवकाव्याच्या नावाखाली हल्ली बाजारात आलेले भुक्कड कवी आणि त्यांच्या तितक्याच चटोर कविता यांना कंटाळलेला मराठी वाचक आता पुनश्च एकदा जातिवंत कवितेचं रसग्रहण करू शकणार आहे ते या माध्यमातूनच! अनेक आभार!!
एक अपेक्षा मात्र आहे,नवकाव्याला जरूर प्रसिद्धी द्यावी पण त्याआधी त्याचं समीक्षण आणि त्यावर योग्य ते संस्कार
व्हावेत.उगीच ट ला ट जोडून केलेली कविता(?) इथे प्रसिद्ध करू नये.
जनार्दन केशव म्...
सोम, 24/05/2010 - 12:03
Permalink
केलेले लेखन पानाच्या मध्यभागी
केलेले लेखन पानाच्या मध्यभागी घेणे, डावीकडे अथवा उजवीकडे करणे, ठराविक शब्द ठळक (Bold) करणे इ. काही अडचणी येत आहेत.
जनार्दन केशव म्...
सोम, 24/05/2010 - 12:14
Permalink
पुर्वी गझलला नवा प्रतिसाद
पुर्वी गझलला नवा प्रतिसाद दिला असता ती रचना पुढे (पहिल्या पानावर ) यायची, आता मात्र तसे होताना दिसत नाही.... त्यामुळे नवा प्रतिसाद वाचकांच्या नजरेस पडत नाही.
ह बा
सोम, 24/05/2010 - 12:38
Permalink
सुरेश भटांनी लिहीलेलं किंवा
सुरेश भटांनी लिहीलेलं किंवा त्यांच्या विषयीचं काहीही वाचायला मला नेहमीच आवडतं. ही वेब साइट तर कविंसाठी पर्वणीच आहे. कवितेकडे प्रेयसी इतक्या बारकाव्यानं पाहणारे, तीला जपणारे काही कवी इथे भेटले त्यामुळे इथे यावं वाटतं... थांबावं वाटतं.
अतिशय स्तुत्य उपक्रमाबद्द्ल अभिनंदन !
स्वतः लिहिलेल्या मजकुरात बदल करण्याची सोय असावी. काही चुका राहून जातात.
smgawai
मंगळ, 10/08/2010 - 23:46
Permalink
अतिशय उत्तम. योगायोगाने मला
अतिशय उत्तम. योगायोगाने मला ही वेबसाइट सापडली. खुप खुप आनन्द झाला.
मी सुरेश भटान्चा चाहता आहे. मला माझा देव भेटला.
धन्यवाद.
सदानन्द म.गवइ.
शारजा.
सुरेश शिरोडकर
बुध, 29/09/2010 - 14:44
Permalink
चुकून सापडले. आनंद झाला.
चुकून सापडले. आनंद झाला.
सुनील जोशी
शुक्र, 25/03/2011 - 18:33
Permalink
'कविवर्य सुरेश भट ह्यांच्या
'कविवर्य सुरेश भट ह्यांच्या आवाजात' हा भाग अतिशय स्तुत्य आहे त्याबद्द्ल अभिनंदन !
ह्यात नक्की किती गझला आहेत? रिफ्रेश केल्यावर त्याच त्याच गझला पुन्हा पुन्हा येतात. हवी ती गझल निवडण्याचे स्वातत्र्य मिळेल काय?
नवीन गझला निवडताना थोडी जास्त काळ्जी घ्यायला हवी असे वाटते.
प्रतिसादाची अपेक्षा आहे.
nrchipade
शुक्र, 16/09/2011 - 12:08
Permalink
सुरेश भटांच्या आवाजातील गझला
सुरेश भटांच्या आवाजातील गझला ऑफलाईन ऎकायच्या आहेत. त्या कशा उपलब्ध होती, कृपया मार्गदर्शन करावे.
बहर
रवि, 18/03/2012 - 03:20
Permalink
गझल ह्या काव्यप्रकाराच्या
गझल ह्या काव्यप्रकाराच्या हितासाठी, अत्यंत निरपेक्ष आणि कठोर राहून, जी प्रणाली तुम्ही वापरत आहात, ( ज्यामध्ये फक्त शास्त्रशुद्ध आणि तांत्रिक दृष्ट्या योग्य गझला येथे ठेवण्यात येतात) ती तशीच सुरु ठेवावी असे माझे मत आहे. त्यामुळे गझल, गझल लेखन, आणि गझलकार ह्या सर्वांचेच हित आहे असे मला वाटते.
गणेशप्रसाद
बुध, 23/07/2014 - 16:26
Permalink
हे संकेतस्थळ हे माझे आणि
हे संकेतस्थळ हे माझे आणि माझ्यासारख्या अनेकांचे प्रेमाचे ठिकाण आहे. पण असे संकेतस्थल चालवताना ज्या मर्यादा येतात त्याही जाणवतात. (उदा. हेमंत पुणेकरांच्या ‘सुरेश भटांचे सूक्ष्म शेर’ या लेखात शुद्धलेखनाच्या अनेक चुका अनवधानाने राहून गेलेल्या आहेत. ‘आणी’, ‘तार्यांचा’, ‘वाव मीळाला’ ही काही उदाहरणे. अशा गोष्टी पटकन दुरुस्त झाल्या तर वाचण्याचा स्वाद आणखी वाढेल अशी माझी खात्री आहे. या चुका अनवधानानेच राहतात. पण त्या शक्य तितक्या लवकर कशा दुरुस्त होऊ शकतील? मी यासाठी काही मदत करू शकतो का?
गणेशप्रसाद
बुध, 23/07/2014 - 16:36
Permalink
क्षमा करा. मघाशी एक प्रश्न
क्षमा करा. मघाशी एक प्रश्न विचारायचा राहून गेला. एखादी गझल मी अपलोड केली तर ती संकेतस्थळावर दिसायला वेळ लागतो. ही पद्धत योग्यही आहे. पण अपलोड केल्यापासून संकेतस्थळावर दिसायला लागेपर्यंतच्या मधल्या काळात मी काय अपलोड केले आहे हे पहायचे झाले तर ते कुठे दिसेल? कृपया मार्गदर्शन करा.
बाळ पाटील
शुक्र, 19/09/2014 - 14:54
Permalink
मा. विश्वस्त , मी माझी (मौनात
मा. विश्वस्त , मी माझी (मौनात काळजाला) गझल शेरामध्ये स्पेस न देताच दिली होती. आता नव्याने सादर केली आहे, आपण नोंद घ्याल, ही विनंती.
बाळ पाटील
बुध, 24/12/2014 - 10:55
Permalink
मा.विश्वस्त, नमस्कार
मा.विश्वस्त, नमस्कार
मी '' गाण्यात अर्थ नाही..."' ही गझल आपल्या सूचनेनुसार दुरुस्त करून पाठवत आहे योग्य वाटल्यास प्रकाशीत कराल ही अपेक्षा.
बाळ पाटील
गौरव
शनि, 23/05/2015 - 00:23
Permalink
मी या संकेत स्थळावर नवीनच
मी या संकेत स्थळावर नवीनच रुजु झलोय, मी माझी गझल कुठे अणि कशी पोस्ट करवी हे समजु शकेल का?
Pages