सखे
Posted by बापू दासरी on Tuesday, 29 April 2008नको वेळ लावू सखे बोल आता
मनाची कवाडे जरा खोल आता
गझल:
एक मी निःशब्द किंकाळीच होतो...
ऐकण्यासाठी सुना बाजार होता
गझल
नको वेळ लावू सखे बोल आता
मनाची कवाडे जरा खोल आता
भेटल्यावर तोंडभर जे हासले
तेच फिरता पाठ मागे बोलले
मी कधी पडलो न
मला मनाचे पटले नाही
वाद आमचे मिटले नाही
खूप काही सहन करतो मजबुरीने....
मजबुरीचा राग येतो मजबुरीने....
मी अहल्येसारखी... !
भरार फुलपाखरू कुणाच्या उरात नाही
किडे इथे रेंगती, कुणी माणसात नाही
आलीस पावसाची, भिजवीत पावसाला
आली मशाल कैसी , जाळीत पावसाला !