मैत्री
Posted by प्रसाद कुलकर्णी on Sunday, 14 September 2008कशी झाली ? कधी झाली ?
गझल:
दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही
गझल
कशी झाली ? कधी झाली ?
माझ्या तुझ्या कथेच्या उडती अजून अफवा
जातो जिथे तिथे मी येती फिरून अफवा
कोठली ही हवा माझ्या घरी येत आहे?
आज ओढून तुजपाशी मला नेत आहे
--------------------------------------
नशिबात पाहिजे ना
एकांत सोसवे ना... प्रेमात अर्थ कसला?
प्रेमास घाबरे त्या..
प्रश्न एकावरी एक साचून राहिल्यासारखे
दिसते आहे कुरण बरे हे,चरून घेतो
कोणी नाही तोवर मी अंथरून घेतो