हे तेच ते दिनरात..
Posted by केदार पाटणकर on Saturday, 1 August 2009हे तेच ते दिनरात...मी वैतागलो
नाही बदल त्यांच्यात...मी वैतागलो
गझल:
सांग, मला दळणाऱ्या जात्या, जात नेमकी माझी !
ज्यांचे झाले पीठ मघा, ते कुठले दाणे होते ?
गझल
हे तेच ते दिनरात...मी वैतागलो
नाही बदल त्यांच्यात...मी वैतागलो
जरा गर्दी जमेपर्यंत........
शब्द हे मौनातले रे, तू जरा समजून घे
हे असे कोरे बहाणे, तू जरा समजून घे.
आणशी इतके कुठोनी पेच आयुष्या?
रोजचे जगणे तुझे का हेच आयुष्या?
पुन्हा एकदा गवस विठू
रित्या अंगणी बरस विठू
दर्शन नाही सुगम तुझे
गलका !
जायचे आहे कुठे पण?
असाच कधी बसलो होतो आसव गाळीत मी
विरहात तुझ्य प्रिये होतो एकान्त जाळीत मी