अता मी ऐकतो... तेव्हा जरा झंकारलो होतो तसा झंकारतानाही कधी झंकारलो नाही!
गझलार्णवी मिळावे
होऊन गझल एक ,
का गझलेचा
गझलेने ग्रास घ्यावा.