नाव घेऊ कुणाकुणाचे मी? सोसतो मीच आजकाल मला
प्रत्येक वेळी मी मला माझी खुशाली सांगतो, प्रत्येक वेळी आणतो ओठांवरी हासू नवे!