सोसले होते जरी मी दुःख माझे संयमाने एकदा डोळ्यांत माझ्या आसवे आलीच होती !
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!