करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची रणात आहेत झुंजणारे अजून काही !
स्मरायासारखा आता तसा मी राहिलो नाही! कहाणी संपली माझी– जरी मी बोललो नाही!