पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना कोणीच विचारत नाही-- "माणूस कोणता मेला?"
दंतकथा मी ऐकत फिरलो वाटेवर इतिहास मिळाला