मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते ! कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते !
सांग, मला दळणाऱ्या जात्या, जात नेमकी माझी ! ज्यांचे झाले पीठ मघा, ते कुठले दाणे होते ?