जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती ? सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती !
कसले माझे ? कुठले अपुले ? ते परकेच निघाले ! ज्यांनी धीर दिला , ते माझे कोण न जाणे होते ?