तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे तुमच्यात मी येऊ कसा ? बदनाम झंझावात मी !
भेटलेली माणसे घनदाट होती ! थेट पोचायास कोठे वाट होती ?