आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते ! कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते !