गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही
जन्मले घेऊन जे पायात काटा त्या भणंगांनीच यात्रेला निघावे