कसले माझे ? कुठले अपुले ? ते परकेच निघाले ! ज्यांनी धीर दिला , ते माझे कोण न जाणे होते ?
दिसे हे रक्त साध्या माणसांचे ( कुणी मारी न चाकू प्रेषितांना )