तुरुंगासारखे आयुष्य माझे... करू मी, हाय, पोबारा कितीदा !
चार शब्दांनीच आले का तुझ्या डोळ्यांत पाणी ? सोड त्याचे बोलणे... तो एक वेडापीर होता !