कुठे होतीस तू जेव्हा दिशा झंकारल्या होत्या ? कुठे गेलीस तू जेव्हा ऋतू गंधाळुनी गेले ?
एक मी निःशब्द किंकाळीच होतो... ऐकण्यासाठी सुना बाजार होता