कशास व्यासपीठ पाहिजे तुला? घराघरात गीत गुणगुणून जा
'नाव' हे त्या तुझ्या दिवाण्याचे ( काळजी घे जरा उखाण्याची )