कुठून साधेच लोक आले मला पुन्हा धीर द्यावयाला ? अनोळखी आसवांत माझी मला पुन्हा आसवे मिळाली !
राग नाही तुझ्या नकाराचा चीड आली तुझ्या बहाण्याची !