कसले माझे ? कुठले अपुले ? ते परकेच निघाले ! ज्यांनी धीर दिला , ते माझे कोण न जाणे होते ?
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी... मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते