कुठे होतीस तू जेव्हा दिशा झंकारल्या होत्या ? कुठे गेलीस तू जेव्हा ऋतू गंधाळुनी गेले ?
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते