मी जरी हासून आता बोलतो आहे ऋतूंशी ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता !
जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही !