कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही
नाव घेऊ कुणाकुणाचे मी? सोसतो मीच आजकाल मला