मी जरी हासून आता बोलतो आहे ऋतूंशी ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता !
मला आणून दे आधी जुन्या खाणाखुणा माझ्या ( तुला तेव्हा म्हणे माझा सुगावा लागला होता )