येणारा दिवस मला (ध्वनीफित)
१६ जुलै १९८४ रोजी टिळक स्मारक मंदिर पुणे येथे झालेल्या एल्गार ह्या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणातून.
आडवी एक तिथे भिंत मनाची आली..
दार होतेच कुठे आत शिरायासाठी ?