माणसे नाहीत ह्या देशात आता ! सांगतो जो तो स्वतःची जात आता !
गझलार्णवी मिळावे
होऊन गझल एक ,
का गझलेचा
गझलेने ग्रास घ्यावा.