स्पर्श चांदण्याचे
संगीतकार विवेक काजरेकर ह्यांनी स्वरबद्ध केलेला स्पर्श चांदण्याचे हा गीतगझलांचा अल्बम माहितीजालावर विनामूल्य उपलब्ध केला आहे.
कविवर्य वसंत बापट, सुरेश भट, तसेच सदानंद डबीर, प्रसन्न शेंबेकर, जयश्री अंबासकर आणि तुषार जोशी आदी कवींच्या शब्दांना ह्या अल्बममध्ये सुरेश वाडकर आणि पद्मजा फेणाणी ह्यांनी आपला स्वर दिला आहे.
रसिकांनी स्पर्श चांदण्याचे ह्या अल्बमचा अवश्य आस्वाद घ्यावा.