जोडाक्षराच्या पुढील मागील शब्दाचे लघु गुरु कसे असतात ?

’विश्वास  या शब्दाचे लघु,गुरु खालील प्रमाणे योग्य आहेत का ?


विश्वास -२२२


जोडाक्षराच्या पुढील मागील शब्द लघु जरी असेल तरी त्याला गुरु मानावे हा नियम मी वाचला आहे,हे बरोबर आहे का ?

प्रतिसाद

'वि' वर '-श्वा-' च आघात होतो, म्हणून २
'-श्वा-' जोडक्षरही आणि आघातीही, म्हणून २
'स' र्‍हस्वच, म्हणून १
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०