काव्यरसिक मंडळ (डोंबिवली) ४४वे वार्षिक स्नेहसंमेलन, रविवार दि. १४ फेब्रुवारी २०१०
काव्यरसिक मंडळ (डोंबिवली) ४४वे वार्षिक स्नेहसंमेलन
(रविवार दि. १४ फेब्रुवारी २०१०)
स्थळ: डॉ. आंबेडकर सभागृह, कल्याण-डोंबिवली महापालिका इमारत, डोंबिवली (पूर्व)
संमेलनाध्यक्ष: कविवर्य श्री.दासू वैद्य
रविवार दि.१४ फेब्रुवारी २०१०,सकाळी ९.००वाजता
कै. लक्ष्मीबाई पिंगळे व कै. कुमुदिनी गडकरी काव्यस्पर्धा
(काव्यरसिक मंडळ सदस्यांचे काव्यवाचन)
रविवार दि.१४ फेब्रुवारी २०१०,सकाळी ११ ते १.००
"शत:स्मरणाची कविता"
सर्वश्री बा.भ.बोरकर,बा.सी.मर्ढेकर, पु.शि.रेगे व ना.घ.देशपांडे जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम.सादरकर्ते-काव्यरसिक मंडळाचे सदस्य
रविवार दि. १४ फेब्रुवारी २०१०,दुपारी ३.३० वा.
संमेलनाध्यक्ष कविवर्य दासू वैद्य यांचे काव्यवाचन व मुलाखत (मुलाखतकार: डॉ. प्रमोद बेजकर)
- विविध काव्यस्पर्धांचे पारितोषिक वितरण
सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य * स्रर्वांना आग्रहाचे आमंत्रण
संपर्कः जयंत कुळकर्णी
(सदस्य, काव्यरसिक मंडळ)
भ्रमणध्वनी क्रमांक ९८२०६३४८०९
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
शुक्र, 05/02/2010 - 23:33
Permalink
जयंतकाका, धन्यवाद! पुण्यामधून
जयंतकाका,
धन्यवाद!
पुण्यामधून कोणाच्या सहभागाचे नियोजन आहे का? गझलेसाठी काही खास आहे का?
बेफिकीर
बुध, 24/02/2010 - 15:01
Permalink
वृत्तांत
कार्यक्रम कसा झाला? अर्थातच चांगलाच झाला असणार ही खात्री आहे.
धन्यवाद!