बारावे आचार्य अत्रे मराठी साहित्य सम्मेलन १३ औग्स्ट रोजी सासवडला

आचार्य अत्रे विकास प्रति़ष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, सासवड यांच्या वतीने
सासवड येथे १३ ऑगस्ट रोजी बारावे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन होणार आहे.
संमेलनाध्यक्ष - प्रसिद्ध कवी विठठ्ल वाघ
कर्‍हाकाठावर सकाळी १० वा. उद्घाटन हस्ते - विश्वनाथ कराड
दु. १२. ३० वा,
कथाकथन - बाबा परीट, हिंमत पाटील, डौ. दिलीप गरुड,
२. ३० वा. मराठी गाणी
सायंकाळी ४. ३० वा.
समारोप
रात्री ८. ०० वा.
कविसंमेलन - अध्यक्ष -बाबासाहेब सौदागर
सूत्रसंचालन - दशरथ यादव
सहभाग - प्रकाश पठारे, ज्ञानेश्वर कोळी, शरद गोरे, किशोर टिळेकर, अमोल बागुल, भरत दौंडकर, हनुमंत चांदुडे, थळेंद्र लोखंडे, रमेश रेडेकर, किरण शिंदे, अनिल कदम, नवनाथ धामे, रा वि. शिशुपाल, शशिकांत गरूड, सीता काळे, सुनीता निकम, कल्पना दुधाळ, सारिका परळकर, कादंबरी नलावडे, अश्विनी थोरात, अनिता शेलार,

सन्योजन - विजयराव कोलते, रावसाहेब पवार
संपर्क - दशरथ यादव- ९८८१०९८४८१---उपाध्यक्ष म. सा. प.
स्थळ - आचार्य अत्रे नाट्यगृह सासवड न पं. जवळ (ता. पुरंदर, पुणे)

आगामी कार्यक्रम: 

प्रतिसाद

दशरथजी,

आपल्या या कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा!

भरत दौन्डकर यांना त्यांची 'शेतकर्‍यांच्या आत्महत्या' ही कविता जरूर ऐकवायला सांगावीत.