कशास व्यासपीठ पाहिजे तुला?
घराघरात गीत गुणगुणून जा
You are here
मालवून टाक दीप.. गझल की गीत?
Posted by मानस६ on Thursday, 12 March 2009
मालवून टाक दीप.. ह्याचे वर्गीकरण गीत म्हणून ह्या संकेत-स्थळावर झाले आहे.. पण ती रदीफ नसलेल्या गझल सारखी भासते/वाटते.. जाणकारांनी/विश्वस्तांनी कृपया प्रकाश टाकावा.. -मानस६