चित्तरंजन भट यांची एक गझल
Posted by सतीश on Tuesday, 18 November 2008
'अमृतवेल' दूरदर्शनवरील कार्यक्रमात गझल ...
काल परवाच सकाळी दूरदर्शन वर 'अमृतवेल' कार्यक्रमात श्री. प्रदीप निफाडकर, श्री. चित्तरंजन भट, नीता भिसे आणि संगीता जोशी यांच्या गझल सादरीकरणाचा व अनुषंगिक चर्चेचा कार्यक्रम पाहिला.
भट साहेब, त्यात तुम्ही सादर केलेली गझल विशेष आवडून गेली.
"डायरीचा" शेर 'एक कोरे पान का हलते शहार्यासारखे' हा शेर तर एकदम मनात शिरलाच.
ती पूर्ण गझल इथे उपलब्ध आहे का? नसल्यास देणार का इथे कृपया?